आंतरिक शोध

वाचकांना विनंती !

Clear List
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता :baalsanskar@gmail.com


महाराणा प्रताप

Clear List

अधिक माहिती येथे वाचा ....

आरती कशी करावी ?

मूल्यांकन : Average Rating : 5.29 From 7 Voter(s) | वाचक संख्या : 4117

 

 

आरती कशी करावी ?

 

१. आरती सुरू करण्यापूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.

२. अर्थ समजून घेऊन आरती म्हणावी.

३. आरतीतील शब्दोच्चार अध्यात्मदृष्ट्या योग्य असावेत.

४. टाळ्या आणि वाद्ये हळुवार, तसेच तालबद्ध वाजवावीत.

५. आरती देवतेला पूर्ण वर्तुळाकार ओवाळावी.

६. आरती ग्रहण करतांना प्रथम निरांजनाच्या ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरावेत. त्यानंतर उजव्या हाताचा तळवा डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा.

७. आरती झाल्यावर देवतेभोवती प्रदक्षिणा घालाव्यात. ते सोयीचे नसल्यास स्वत:भोवती  ३ प्रदक्षिणा घालाव्यात.

८. देवतेला नमस्कार आणि मानस-प्रार्थना करून तीर्थ प्राशन करावे आणि उदबत्तीची विभूती लावावी. 

 



संबंधित लेख

» जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।।

» जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।

» जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ।। धृ० ।।

» जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ० ।।

» श्री दुर्गादेवीची आरती
» ओवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।।

» जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।

» जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

» प्रार्थना


प्रतिक्रिया

Kaustubh Lele
September 12, 2010, 11:43 pm

Atyuttam 'site'.
Kaustubh Lele
September 12, 2010, 11:42 pm

Atyuttam 'site'.
निलेश
September 9, 2010, 8:26 pm

असे भार्मिक कथा ,श्लोक , पाठवत राहा.
असेच वेगवेगळे देवांबद्दल श्लोक , मंत्र माझ्या एमैल वर पाठवा.
खूपच शान माहिती होती
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Itihas
Vadhdivas
Participate