आंतरिक शोध

महाराणा प्रताप

Clear List

अधिक माहिती येथे वाचा ....

स्वातंत्र्य दिन

मूल्यांकन : Average Rating : 4.20 From 61 Voter(s) | वाचक संख्या : 5575


        १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्टीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. 

        कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातन्त्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने सम्पूर्ण भारताचे शासन काबीज केले.

        १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या  शृंखला  तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.

        १५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात.  दिल्लीच्या लाल किल्ल्यावर  प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

 






संबंधित लेख

» `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच', असे इंग्रजांना सांगणारे लोकमान्य टिळक !
» वासुदेव बळवंत फडके
» स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव
» भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्यासाठी अत्याचारी इंग्रजांवर गोळ्या झाडणारे चापेकर बंधू !
» स्वातंत्र्यवीर सावरकर
» सुभाषचंद्र बोस - आझाद हिंद सेना
» स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'मार्सेलिस' येथील उडीच्या शताब्दी सोहळ्या निमित्त !
» `हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा' - शिरीषकुमार
» क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा


प्रतिक्रिया

वैभव असोपा
September 19, 2011, 10:59 pm

खूपच चांगला आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Neelesh Gawande
August 14, 2011, 2:11 am

मला हि site खूब chan vatate.




मुकेश
August 14, 2011, 2:11 am

ह्या कार्यात देवाने मला संदी दिल्या बदल कृष्णा च्या चरणी कृत्द्यनता व्यक्त करतो
हर हर महादेव
ramesh
October 26, 2010, 6:27 pm

देशसाठी प्राण देण्यास prarat vovhe
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Itihas
Vadhdivas
Participate