नमस्कार,
प्रिय बालमित्र, तसेच पालक आणि शिक्षकवर्ग यांस, या संकेतस्थळात दिलेले विविध लेख वाचून, तसेच ते आचरणात आणतांना आपल्याला काय लाभ झाला ? आपल्यात काय बदल झाले, हे आम्हाला पुढील संगणकीय पत्त्यावर अवश्य कळवा . हे कळवतांना आपले नाव, वय, ठिकाण यांचा आवर्जून उल्लेख करावा. तसेच शिक्षकांनी आपल्या शाळेचा उल्लेख करावा.
संपर्कासाठी आमचा संगणकीय पत्ता :
baalsanskar@gmail.com
May 4, 2012, 9:24 pm
apratim!varnan karaila shabdach nahit. mi mazya mitrana sangitlye.ajchya vaya gelelya mulana he sanketsthal atyant upyogi ahe tasech bhavi ayushyasathi ashecha kiran ahe.sarv sanketsthalat mala hech sanketsthal avadate.manapurvak dhanyavad!!!!!