Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

ताजे लेख

Article Image विद्यार्थीमित्रांनो, नवीन गोष्टी शिकून सुट्टी सार्थकी लावा !
‘विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. या सुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत. ‘ही सुट्टी आनंदात जावी’, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो, हे वाचाच.....

Article Image महान राष्ट्र महाराष्ट्र !
डॉ. भांडारकरांच्या मते, ‘भाजे, भेडसे, कार्ले येथील शिलालेखांमध्ये भोजांचा ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. त्यांच्या देशाला महारट्ठ म्हणू लागले. महारट्ठचे संस्कृत रूपांतर म्हणजे महाराष्ट्र !’

Article Image महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतवाङ्मयाचे अमूल्य योगदान !
पारतंत्र्याच्या त्या घनतिमिरात निर्माण झालेल्या नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी या संतकवींचे वाङ्मय हे महाराष्ट्राचे अद्भूत अमोल संचितच आहे.

Article Image वीरश्री चेतवणारी स्फूर्तीगीते हा मराठीजनांच्या अस्मितेचा अमृतठेवा !
‘बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी गाणी मराठी माणसाच्या अस्मितेचा अमृतठेवा आहेत.

Article Image पानिपतचे युद्ध लढणार्‍या मराठ्यांची थोरवी !
राष्ट्राच्या संरक्षणासाठी लाख-दीड लाख माणसे बाराशे-चौदाशे कि.मी. अंतरावरील पानिपतावर गेली. म्हणूनच महाराष्ट्र हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बाहेर पडलेला एकमेव प्रांत आहे.

Article Image आणि दिल्लीवर भगवा फडकला ...
मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता.

Article Image रामापेक्षा रामनाम श्रेष्ठ !
‘श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आल्यानंतर एकदा ‘ईश्वर श्रेष्ठ कि ईश्वराचे नाम’, या विषयावर ऋषीमुनींचा वादविवाद चालू होता.

Article Image श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकचे श्री काळाराम मंदिर
प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिक येथील श्री काळाराम मंदिराची माहिती जाणून घेऊ.

Article Image अमेरिकेतील विद्यापिठाकडून रामायणाचे महत्त्व शिका !
रामायणातील मानवी मूल्यांचा ‘न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटी’ येथील यॉर्क महाविद्यालय येथे अभ्यास केला जाणार आहे

Article Image रामसेतू
`नासा’ या संस्थेने जी रामसेतूची चित्रे दिली, त्यांचे जे विस्ताराने वर्णन केले व त्याचे आयुष्य १७ लक्ष ५० सहस्र वर्षे सांगितले, ते अक्षरशः वाल्मीकींच्या रामायणातल्याप्रमाणे आहे

Article Image भारतमातेचा सुपुत्र श्रीराम आणि रामराज्य
श्रीरामाचे भारतमातेवरील प्रेम, श्रीरामाने प्रजेच्या मनात देशाप्रती मातृभक्तीचा भाव निर्माण केल्यावर भारतात रामराज्य निर्माण होणे

Article Image धार्मिक विधींचे मुख्य स्थान रामकुंड (श्रीराम तीर्थ)
नाशिकमधील प्रसिद्ध तीर्थ रामकुंड आहे. यालाच रामतीर्थ असेही म्हणतात.

Article Image भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम
वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले, तो धावत धावत त्यांच्याकडे गेला.

Article Image नामा कोळी - (भृशुंडी ऋषी)
नामा नावाचा एक कोळी होता. तो आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी वाटसरूंना मारत असे. त्यात ब्राह्मण, बायका, मुले, तसेच प्राणी या सर्वांचाच समावेश होता.

Article Image पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे
तुकोबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. श्रावण मासात तुकोबांच्या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने शिवाजीराजे तुकोबांच्या राहात्या ठिकाणी आले.

Page 1 of 65  1  2  3  >  »

Sort Articles
Sort By In
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group